लॉकडाऊन ५.० कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने आता लोकडाऊन ५ ची घोषणा केली आहे

लॉकडाऊन ५.० कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने आता लोकडाऊन ५ ची घोषणा केली आहे
.लाकडांच्या कालावधीत आता आणखी महिन्याभरासाठी वाढण्यात आला आहे. लॉक डाऊन चौथा हा ३१ मे पर्यंत होता. आता यापूर्वी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा आणि सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर अमित शहा पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक पार पडली आणि लोकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या लोकांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे.
☑️ केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ ची घोषणा
☑️ संपूर्ण देशभरात ३० जून पर्यंत लॉकदान जाहीर
☑️ कन्टेंन्मेंट झोनमध्ये ३० जून पर्यंत निर्बंध कायम☑️ रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार
☑️ राज्यसोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत बिलामध्ये निर्णय घेण्यात येणार
☑️८ जून नंतर आणखी सहा धार्मिक स्थळ खोल करण्याची परवानगी ☑️८ जून नंतर अटींसह हॉटेल सुरू करण्याची मोभा, हॉटेल्समध्ये एकाच वेळेस किती व्यक्तींना प्रवेश याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल
☑️ मेट्रो सेवा, सिनेमागृह, जिमला तूर्तास बंदी कायम☑️ राजकीय, समाजिक कार्यक्रमास तूर्तास निर्बंध
शाळा-कॉलेज बाबत काय निर्णय. शाळा-कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस, सुरु करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात येईल. जुलै महिन्यात सर्व राज्य आणि केंद्र केंद्रशासित प्रदेशांत सोबत चर्चा करून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल
