प्रधानमंत्री पिक विमा योजनाबाबत ऑनलाइन परिसंवाद

प्रधानमंत्री पिक विमा योजनाबाबत ऑनलाइन परिसंवाद
बीड/वार्ताहर
प्रधानमंत्री पिक विमा योजना परिसंवाद,पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना परिसंवाद व csc-vle प्रशिक्षण याबाबत फेबिनार द्वारे मार्गदर्शन चालू आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना परिसंवाद, पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना परिसंवाद व csc-vle प्रशिक्षण
गुरुवार दिनांक 07/07/2022 रोजी दुपारी 12:00 वाजता FACEBOOK_LIVE होणार आहे
मार्गदर्शक :
1. मा श्री बी के जेजुरकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड
2. मा. श्री प्रमोद निणावने जिल्हा व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक बीड
3) अजिंक्य खिर्डीकर,राज्य व्यवस्थापक बजाज अलायन्झ कृषी विमा कंपनी
3.श्री तोसीफ कुरेशी , जिल्हा व्यवस्थापक बजाज अलायन्झ कृषी विमा कंपनी
4. रामकृष्ण दराडे, जिल्हा प्रतिनिधी HDFC विमा कंपनी 5.श्री. दिनेश जाधव, जिल्हा व्यवस्थापक ,आपले सेवा केंद्र तरी सर्व शेतकरी बंधू भगिनी व शेतकरी मित्रांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.https://www.facebook.com/beedkrushiया लिंक वर F-Live वर क्लिक करून सहभागी होऊन लाईव्ह कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा.
