285कोटी निधी खर्च प्रकरणी आजी माजी सिएससह अन्य कर्मचारी अडचणीत जिल्हाधिकारी याचे मुख्य सचिव यांना पत्र

Beed

285कोटी निधी खर्च प्रकरणी आजी माजी सिएससह अन्य कर्मचारी अडचणीत जिल्हाधिकारी याचे मुख्य सचिव यांना पत्र

बीड/वार्ताहर 

बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्यकाळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी व राज्य सरकारकडून बीड जिल्हा रुग्णालयाला मिळाला यामध्ये वेगवेगळ्या कोवीड कार्यकाळामध्ये कोवीड साहित्य खरेदी करण्यात आले संबंधित कोवीड कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले यामध्ये कोवीड कार्यकाळामध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले याची रिपेरिंग डागडूजु सुद्धा करण्यात आली तर संबंधित नेते मंडळींनी हा निधी लुटण्याचे काम केलं यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते आदिनाथ मुंडे तत्कालीन औषध भांडार प्रमुख यांनी तर विद्यमान प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी संबंधित कार्यकाळात रुग्ण सेवा देत असताना तिसऱ्या लाटेसाठी लहान बालकांसाठी नवजात बालकांसाठी यामध्ये 28 दिवसाच्या आतील व 28 दिवसाच्या पुढील बालकांचा तिसऱ्या लाटेच्यासाठी आलेला आंतरराष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम सह बीड जिल्हा रुग्णालयातील रेगुलर बजेट फंड आमदार खासदार पालकमंत्री बीड जिल्हा अधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व बीड जिल्हा नियोजन समिती या वतीने कोट्यावधी रुपयाचा निधी येत असताना यामध्ये हा दोन घेण्याचं काम तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी व गीते साबळे यांनी केलेले आहे संपूर्ण बीड जिल्हा रुग्णालयातील कोरोना काळामध्ये खरेदीचा व्यवहार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आर डी कुलकर्णी तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड व डॉ सूर्यकांत गीते तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंढे विद्यमानऔषध भांडार प्रमुखभांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज इजाज अली उस्माणी संगमत करत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला तर पूर्णतः कागद हा बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये अकरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण जिल्हा रुग्णालय अन्य कोविड सेंटर जेथे उभे केले तेथे संबंधित साहित्य खरेदी करून दिल्याचे दाखवले आहे व डागडूजी साठीचा रिपेरिंग साठी रुपयाचा निधी खर्च केलेला आहे व बीड जिल्हा रुग्णालयातील औषध भांडार च्या मुख्य स्टोअरला रजिस्टरला संबंधित साहित्याच्या नोंदी नाहीत व या ठिकाणी बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय तथा ग्रामीण रुग्णालय येथील औषध भांड्याच्या मुख्य चोरला संबंधित साहित्य खरेदी केल्याच्या नोंदी नाहीत यामध्ये ऑक्सिजन लिक्विड प्लांट व ऑक्सिजन प्लॅन जम्बो सिलेंडर लहान सिलेंडर तर ऑक्सिजन पाईपलाईन पलंग बेडशीट चादर उशी कव्हर व लहान बालकांचे प्लेट मशीन ऑपरेटर लहान बालकांना ठेवायची मशीन सह नवजात बालकांच्या व बालकांच्या अनुषंगाने वाढ साठी आलेले बारा कोटी बाल कोविड रुग्णकक्ष स्थापनेसाठी जवळपास 12 कोटी हे डॉक्टर सुरेश साबळे यांनी संगमत करत संबंधित खरेदी ही विद्यमान औषध तानाजी ठाकरे यांनी केलेली आहे यामध्ये प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी सुद्धा डॉ सुखदेव राठोड तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सोबत मिळून शासनाला खर्च केलेला आहे म्हणून सोमवारी 4/7/2022 रोजी चौकशी समिती झाला असताना यामध्ये 110 ते 285 या ठिकाणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सूर्यकांत गीते, बीड जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन तत्कालीनऔषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज इजाज अली उस्माणी यांनी तक्रार असताना सुद्धा संबंधित बोगस साहित्य खरेदी केली निधी योग्य तिने खर्च केला पण साहित्य हे फक्त कागदावर तीच आहे संबंधित स्टोअरच्या मुख्य बीड जिल्हा रुग्णालयातील औषध भांडार चे स्टोर या ठिकाणी संबंधित साहित्याचा एकूण आकडा व काय साहित्य खरेदी केले याची नोंदच नाहीये तर या ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या 11 तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे व ग्रामीण जिल्हा रुग्णालय येथे औषध भांडार च्या स्टोरला व वैद्यकीय अधीक्षक अकरा तालुक्यातील यांच्या व कोविड सेंटर येथील काय काय साहित्य खरेदी केले व कोणाला काय दिले याची सब स्टोअरच्या रजिस्टरला कसलेही प्रकारची नोंद नाही व संबंधित कामकाज पूर्ण न होताच बांधकाम रिपेरिंग फरशी व इमारत दुरुस्तीच्या कामाची वेगवेगळ्या पद्धतीने टेंडर काढून जवळपास 82 कोटी रुपयांचा रिपेरिंग च्या नावावर खर्च दाखवून संबंधित घोटाळा हा करण्यात आलेला आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद गीते तत्कालीनातील शिक्षक डॉक्टर सुखदेव राठोड डॉक्टर सुरेश साबळे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक व औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर शेख रियाज आणि उस्मानी हे सर्व जबाबदार आहेत 110 ते 285 कोटी रुपये संदर्भामध्ये डॉक्टर सुरेश साबळे हे सुद्धा अडचणीत आलेले आहेत यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त निधी आलेला आहे व संबंधित विषयावर तक्रारी चालू असताना संबंधित खरेदी विभागात तक्रारी चालू असताना न्यायप्रविष्ठ असताना या ठिकाणी डॉक्टर सुरेश साबळे यांनी बोगस एजन्सीच्या नावे जवळपास 106 कोटी रुपयांचे बोगस मार्च अखेर काढण्यात आलेल्या आहेत यामुळे साबळे नक्कीच बचत आलेले आहेत यामध्ये तक्रारदा दीपक थोरात यांनी सविस्तर माहिती ही माहिती अधिकारात व जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा साहेब यांनी स्वतः त्यांना बोलून दिलेले आहेत या ठिकाणी राधा विनोद शर्मा साहेब यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र आहे यामध्ये 110 ते 85 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना संबंधित चौकशी प्रकरणांमध्ये कळविण्यात आलेले आहे व यामध्ये चौकशी समितीने चौकशी करून याचा अहवाल लवकरच समोर येणार आहे यामध्ये गीते राठोड मुंडे साबळे ठाकर एजाज सह अन्य लोक दोषी आढळल्याने लवकर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे असे दीपक थोरात यांनी एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter