मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हा जिल्हाध्यक्ष पदी तनवीर बागवान यांची निवड

Beed

मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हा जिल्हाध्यक्ष पदी तनवीर बागवान  यांची निवड
 जालना/ प्रतिनिधी 

मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांच्या संमतीने प्रदेश महासचिव पुष्कर सराफ प्रदेश कार्याध्यक्ष कमलेश शेवाळे प्रदेश संपर्कप्रमुख वजीर शेख यांनी मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून तनवीर बागवान यांची निवड केली त्यांच्या नियुक्ती नतंर जिल्हा कार्याध्यक्ष महेश सरणीकर जिल्हा सचिव राधाकिशन आव्हाड आदींनी अभिनंदन केले तनवीर बागवान यांनी सांगितले की सर्व समाजातील तळागाळातील लोकांना मानवाधिकार सुरक्षा संघामध्ये सामावून घेऊन जिल्ह्य़ातील सर्व समाजातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू

Sharing

Visitor Counter