राजीव नगर धानोरा रोड येथील १० वर्षांपासून प्रलंबित पाणी पाईप लाईन प्रश्न आ.संदिप क्षीरसागरांनी लावला मार्ग 

Beed

राजीव नगर धानोरा रोड येथील १० वर्षांपासून प्रलंबित पाणी पाईप लाईन प्रश्न आ.संदिप क्षीरसागरांनी लावला मार्ग 

बीड/वार्ताहर 

राजीव नगर धानोरा रोड येथील १० वर्षांपासून प्रलंबित पाणी पाईप लाईन प्रश्न आज आमदार संदीप भैया क्षिरसागर यांनी सोडवला पूर्ण पाईप लाईन करायचे आदेश आज प्रशासनाला दिले यावेळी माझी आमदार सय्यद सलीम, माझी आमदार सुनील धांडे, वैजीनात नाना तांदळे, माझी नगर सेवक मुस्तफा,पिर मोहम्मद खान दूराणी, अमोल पारवे, शहीद पठाण,विकास मस्के सय्यद निसार, गणेश ठोकळ, निमेश सुरवसे, सय्यद अकबर आदी नागरिक उपस्तीत होते,या कामांमुळे नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला असून या कामाचा पाठपुरावा करणारे माझी नगर सेवक सय्यद मुस्तफा यांचे आभार मानून अभीनंदन केले.

Sharing

Visitor Counter