अशफाक इनामदार यांच्या पाठपुराव्याला यश

Beed

अशफाक इनामदार यांच्या पाठपुराव्याला यश

बीड/वार्ताहर 

शहरातील खासबाग, गुलजार पुरा भागातील नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तकीया मस्जिद समोर नविन डीपी टाकून खासबाग, गुलजार पुरा व माळी गल्लीतील विद्युत प्रश्न मार्गी लागणार आहे सारखी लाईट जात असल्यामुळे व फ्युज जडत असल्याने नागरिकांना त्रास कमी होईल. आज कामाला सुरुवात झाली असून नविन डीपी टाकण्यात येत आहे अशफाक इनामदार यांनी पाठपुराव्या करून तात्काळ कामास सुरूवात करून घेतल असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून अशफाक इनामदार यांचा आभार व्यक्त केला जात आहे

Sharing

Visitor Counter