भाऊचा एक काॅल आणि आडत मार्केट मधील डि.पीचा प्रॉब्लेम स्वाॅल !

भाऊचा एक काॅल आणि आडत मार्केट मधील डि.पीचा प्रॉब्लेम स्वाॅल !
बीड/वार्ताहर
शहरातील काकु नाना आडत मार्केट मधील डि.पी चा प्रश्नामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिका त्रास्त होते.ओवर लोड होत असल्यामुळे फ्युज सारखे जडत होते. यामुळे मालीगल्ली भागाची लाईट कधी ही जात असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती यामुळेच शेख सलमान यांच्या गेल्या एक महिन्यापासुनच्या पाठपुराव्यानंतर महावितरण विभागाने लागणारा सामान आणुन ठेवलं होतं पण बसवणार कधी हा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून शेख सलमान यांनी अॅड शेख शफीक भाऊ यांना सांगीतले शफीक भाऊ यांनी महावितरण विभागात एकच काॅल केला आणी लगेच तात्कळ महावितरण कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित रित्या काम करून डि.पी वरचा लोड कमी करून दिला जेणे करून लाईट बंद होणार नाही किंवा फ्युज जडणार नाही या कामामुळे स्थानिक नागरिकांनी शेख सलमान व अॅड शेख शफीक भाऊ यांचे मानले आभार मानले.
