विवेकानंद सेवाभावी संचली सहारा वृद्धाश्रमाचे भव्य शुभारंभ

Beed

विवेकानंद सेवाभावी संचली सहारा वृद्धाश्रमाचे भव्य शुभारंभ              

बीड/वार्ताहर 

बीड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गौतम भाऊ खटोड हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहर प्रतिनिधी दिनांक 29 7 2022 रोजी विवेकानंद सेवाभावी संस्थेतर्फे सहारा वृद्धाश्रमाची भव्य शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गौतम भाऊ खटोड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री कल्याण कुलकर्णी साहेब रोटरी क्लबचे अध्यक्ष हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी श्री वैभव स्वामी सर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हे उपस्थित होते प्रास्ताविक श्री श्याम देशमुख यांनी केले उद्घाटन प्रसंगी मान्यवराचे मौल्यवान विचार सांगण्यात आले सहारा वृद्धाश्रम चालू करण्यामागे संस्थेचे अध्यक्ष तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे मनोगत विचारण्यात आले याप्रसंगी त्यांनी सांगितले की गरीब तथा अनाथ असलेल्या साठ वर्षांपुढील पुरुष आणि 55 वर्षा पुढील महिला यांच्यासाठी ही वृद्धाश्रम विनामूल्य चालू करण्याचे ठरवले आहे हे वृद्धाश्रम बीड शहरापासून जवळच असलेल्या पाठक मंगल कार्यालय सुसज्ज अशा बिल्डिंगमध्ये सुरुवात करण्यात आली आहे भविष्यकाळात या वृद्धाश्रम ची भरभराट हो असे सर्वांनी सांगितले या प्रसंगी कार्यक्रमाला सर्व गावकरी कथा वृद्ध उपस्थित होते यावेळी सर्वांनी अध्यक्षांना चालू केल्यामुळे धन्यवाद देण्यात आले आणि कार्यक्रमाचे सांगता चहा व नाश्ता देऊन करण्यात आले

Sharing

Visitor Counter