क्लिनिकल लॅब असोशियनच्या वतिने महारक्तदान शिबिर संपन्न 

Beed

क्लिनिकल लॅब असोशियनच्या वतिने महारक्तदान शिबिर संपन्न 

बीड/वार्ताहर 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड शहर क्लिनिकल लॅब असोशियन मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला मोठ्या संख्येत प्रतिसाद मिळाला आसुन जवळपास पन्नास रक्तदात्याने रक्तदान केले .

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बीड जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख उपस्थिती सिटी केयर हॉस्पिटलचे डॉ.पठाण हे होते.तसेच संगटनेचे सर्व पदाधिकारी आणि बीड शहरांमधील सर्व लॅब चालक आणि टेक्निशियन यांची लक्षणीय उपस्थिती दिसली होती.

 

 

 

 

Sharing

Visitor Counter