महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Beed

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बीड/वार्ताहर 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड, पी.व्ही. देशपांडे, महादेव चौरे, मकरंद गोले, गिरीश कुलकर्णी, घडसे, महादेव भाकरे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

 

Sharing

Visitor Counter