जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची पूर्ण वेळ नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
Beed

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची पूर्ण वेळ नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सय्यद रेहान शेख ताहेर शेख अबरार शेख उमेर दिसत आहे.