पी एम सन्मान किसान योजनेचा गेवराई तालुक्यात बोजवारा

Beed

पी एम सन्मान किसान योजनेचा गेवराई तालुक्यात बोजवारा

संबधित विभागातील कर्मचा-याची शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा

गेवराई/प्रतीनीधी

निसर्गाच्या लहरीने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निय्यतीकडुन हिरावल्याने शेतकरी राजा पुरता कोलमंडला आसल्याने ना पिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्याचे सत्र गेवराई तालुक्यात सुरु झालेले आसतानांच पी एम सन्मान किसान योजनेचे पैसे खात्यावर का आले नाही हे विचारण्यासाठी तालुक्यातील शेतकरी ऊसनं पासनं करुन गेवराई तहसीलच्या संबंधित विभागाकडे चकरा मारत असुन या ठिकाणी कार्यरत आसलेले मुजोर कर्मचारी शेतकऱ्यांना माहिती समाजुन सांगण्या ऐवजी आरेरावीची भाषा वापरत असुन या ठिकाणी संबंधित कार्यालया समोर गेल्या आणेक दिवसा पासुन शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र प्रतेकदर्शी पाहन्यास मिळत असुन शासनाकडून फुक्कट पगार खाणा-या पदाधिका-या कडुन दिल्या जाणा-या वर्तणुकीने शेतकरी आत्महत्यास प्रावृत होत असुन या सारख्या घटना टाळन्यासाठी 

शासन स्तरावर प्रयत्ण होणे अपेक्षीत असुन जिल्हाधिकारी कार्यालया कडुन या मुजोर कर्मचा-यावर कार्यवाहीची शेतकरी वर्गातुन मागणी होत आहे.

Sharing

Visitor Counter