टिक टॉक वीडियो बनवुन धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल

टिक टॉक वीडियो बनवुन धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल
धारुर/प्रतिनिधि
धारुर पोलिस स्टेशन हद्दितिल अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथिल तरूणाने टिक टाॅकवर दोन धर्मात तेढ निर्माण करनारा व्हिडिओ टाकल्या प्रसारित केल्या प्रकरनी धार्मिक एकोप्याला बाधा पोहोचवणारे व्हीडीओ अपलोड केल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जिल्हा सोशल मीडिया गुप्त बातमी कळाली पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया सेलने दि.९ जून रोजी ६:३० वाजता मिळालेल्या माहितीवरून तात्काळ दखल घेतली. यावरून धारुर पोलीस हद्दीतील उमराई येथे जावुन स.पो.नि सुरेखा धस व त्यंच्या सहकारी पोलिस कर्मचारी यांनी शहानिशा केली.
सदरील तरूणाने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हीडीओ टिक टाॅक वर वायरल केल्याचे आढळुन आले . त्यामुळे धारूर पोलीसात क्षीनाथ बालासाहेब केंद्र याच्यवार 153 अ. 295अ. 505 (2)१८८ प्रणाने गुन्हा दाखल करुण त्याला ताब्यत घेतले आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे करत आहेत