वार्ड क्र.15 फय्याज कुरेशी व सहकारी मित्रानी सअर्सेनिक अल्बम या होमिओपँथिक औषधाचे केले वाटप

Beed

वार्ड क्र.15 फय्याज कुरेशी व सहकारी मित्रानी सअर्सेनिक अल्बम या होमिओपँथिक औषधाचे केले वाटप

बीड/प्रतिनिधी

वार्ड क्रं 15 मध्ये अजीज़ पुरा,मळी गल्ली,कागदी वेस , लाईन गल्ली, राजुरी वेस,गिराम गल्ली या भागातील डोर टू डोर जाऊन फय्याज कुरेशी व सहकारी मित्रानी सअर्सेनिक अल्बम या होमिओपँथिक औषधाचे वाटप करण्यात आले.

कोरोना सारख्या महामारी ने राज्यत थैमान घातले असून बीड जिल्ह्यात देखील त्याने आपले चांगलेच पाय टाकले आहेत कोरोना सारख्या महा रोगाचा कितीतरी लोक सामना करताना दिसत आहे व यालाच मात करण्यासाठी सअर्सेनिक अल्बम या होमिओपँथिक औषधाचे जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्हा भर वाटलेत.

Sharing

Visitor Counter