माऊली नर्सिंग कॉलेजमध्ये सावित्रीबाई फु ले जयंती साजरी
Beed

माऊली नर्सिंग कॉलेजमध्ये सावित्रीबाई फु ले जयंती साजरी
बीड/प्रतिनिधी
शहरातील धानोरा रोडवरील माऊली नर्सिंग कॉलेजमध्ये सावित्रीबाई फु ले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्या रुपाली पोफ ळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फु ले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मेडकर यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फु ले यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा.वनवे, प्राकुंभार, किरण मॅडम, गणेश हजारे, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फु ले यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन महादेव हाटवटे यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
