बीड अक्षरधामचे संपादक मा.जगतकरजी यांचा वाढदिवस दैनिक सूर्योदय कार्यालयात साजरा
Beed

बीड अक्षरधामचे संपादक मा.जगतकरजी यांचा वाढदिवस दैनिक सूर्योदय कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित दैनिक सूर्योदयाचे उपसंपादक दीपक काळकुटे,दैनिक प्रसारचे संपादक समीर काझी,युनुस शेख,संध्या सवळे, नंदा भंडारी,नैना भाकरे, आदर्श पोलखोल चे संपादक नितेश उपाध्याय, संतोष जोगदंड,गणेश शिंदे,नंदा पायाळ आदींची उपस्थित होती.
