परळी ते मांडवा मार्गे मलकापूर, मरळवाडी रस्तावरील खड्डे थातूर मातुर काम करून लाखो रुपयेचे उचलले बिल
Beed

परळी ते मांडवा मार्गे मलकापूर, मरळवाडी रस्तावरील खड्डे थातूर मातुर काम करून लाखो रुपयेचे उचलले बिल
गाड्याचां खिळखिळां तर हाडांचा खुळखुळा
परळी/प्रतिनिधी
दि.16 परळी ते मांडवा मार्गे मलकापूर, मरळवाडी रस्त्याची दुर्दशा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी सुरु परळी तालुक्यातील परळी ते मांडवा मार्गे मलकापूर, मरळवाडी रस्ता रस्त्याची दुर्दशा झाली होती. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग परळी वैजनाथ यांचेकडून खड्डे बुजविण्याचे काम चालू केले आहे. हे काम थातूर मातुर सुरू आहे.खड्डे बुजवण्याचे काम अंदाजपत्रकानुसार करावे अशी मागणी मलकापूर, मांडवा व मरळवाडी गावच्या नागरिकांनी केली आहे.
