शेख युसूफ शेख महेबुब यांचे निधन

Beed

शेख युसूफ शेख महेबुब यांचे निधन

बीड (प्रतिनिधी) :

शहरातील खासबाग येथील शेख युसूफ शेख महेबुब (वय८२) गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तकिया मजिद येथील क्रबस्तानमध्ये सायंकाळी ७ वाजता ( मगरिब नमाज ) नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ८ मुली, ३ मुले नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार शेख बिलाल यांचे ते वडील होत. शेख कुटुंबीयांच्या दुःखात सायं. दै. बीड प्रसार परिवार सहभागी आहे.

Sharing