सय्यद अशफाक (पत्रकार) यांचे वडील सय्यद अमजद कुरेशी (रिटायर्ड कंडक्टर) यांचे दुःखद निधन

Beed

सय्यद अशफाक (पत्रकार) यांचे वडील सय्यद अमजद कुरेशी (रिटायर्ड कंडक्टर) यांचे दुःखद निधन

बीड प्रतिनिधी

शहरातील सर्वांनाच परिचित असलेल्या सय्यद अशफाक (पत्रकार) यांचे वडील सय्यद अमजद कुरेशी रिटायर्ड कंडक्टर राहणार बलभीम चौक जुन्या तहसीलच्या बाजूला यांचा आज राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .

बलभीम चौक परिसरात जुन्या तहसीलच्या बाजूला राहणारे रिटायर्ड कंडक्टर सय्यद अमजद कुरेशी वय 82 वर्ष यांचा आज दुपारी 1:10 सुमारास आपल्या राहत्या घरीच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सय्यद अमजद यांचा मनमिळाव स्वभाव व हसमुख चेहऱ्याने ते सर्वांना पोरीचीत होते यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं आणि सहा मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. यांच्यावर अंत्यविधी (नमाजे-ए- जनाजा बाद नमाजे इशा) रात्री 8:15 च्या सुमारास तकीय मस्जिद कब्रस्तान येथे होणार आहे. सय्यद परिवाराच्या दुःखात दैं. बीड प्रसार परिवार सहभागी आहे.

Sharing