बीड शहर पुलिस प्रशासन तर्फे रोजा इफ्तारिचा कार्यक्रम

Beed

आज बीड शहर पुलिस प्रशासन तर्फे रोजा इफ्तारिचा कार्यक्रम बीड शहर पुलिस स्टेशन येथे ठेवण्यात आला होता त्या प्रसंगी जिला पुलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री पांडकर साहेब यांचा सत्कार समाजसेवक मुसा खान पठान यांनी केला या कार्यक्रमात हिंदु मुस्लिम समाजातील सर्व नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार बीड शहर पुलिस स्टेशन चे पुलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ साहेब यांनी मानले..

Sharing