कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात एका 25 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला 

Beed

कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात एका 25 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला 

बीड प्रतिनिधी 

शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात एका 25 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी पहाटे 5 वाजता आढळल्याने परिसरातील खळबळ उडाली आहे. मयत व्यक्तीने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घात झाला हा प्रश्न निर्माण झाला असून मयताची ओळख पटलेली नाही. मृतदेहाला पोस्टमार्टम साठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

 

Sharing

Visitor Counter