वृध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.पंढरीनाथ उंबरेकर महाराज यांचे निधन
Ashti

वृध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.पंढरीनाथ उंबरेकर महाराज यांचे निधन
आष्टी प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.
आष्टी,पाथर्डी व अहमदनगर तालुक्याच्या सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील नामांकीत असलेले श्री क्षेत्र वृध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंढरीनाथ उंबरेकर महाराज यांचे सोमवारी निधन झाले.संत रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्यानंतर वृध्देश्वर देवस्थानचा कारभार ह.भ.प.पंढरीनाथ उंबरेकर महाराज यांनी उत्कृष्टपणे कारभार करुन देवस्थानचा विकास केला.उंबरेकर महाराज यांचे शिष्यगण,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेञातील पदाधिकारी अंत्यविधीस उपस्थित होते.