पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक सदाशिव धस व दुधावने दिलिप यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

Beed

पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक सदाशिव धस व दुधावने दिलिप यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आष्टी येथील पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी चे जेष्ठ संचालक श्री सदाशिव धस व श्री दुधावने दिलिप उर्फ डी डी मामा हे दोन संचालक दि ३१.०५.२०२० रोजी सेवानिवृत्त झाले आहेत परंतु कोरोना व्हायरस असल्याने यांचा सत्कार समारंभ राहील होता तो आज सत्कार समारंभ दि. १६.०६.२०२० रोजी पाटबंधारे सहकारी पतसंस्थे तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन राहुल शिर्के, सचिव तुराबखॉ पठाण, संचालक राजु आजबे, श्रीमती ज्योती नवले, श्रीमती दिपाली गदवालकर , पठाण युनुस, मारुती चौधरी, बाळु खेञे, सुभाष तावरे व इतर अधिकारी कर्मचारी व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते

Sharing

Visitor Counter