भुषण भाऊ पवार यांची समाजसेवा ही खरच कौतुकास्पद

भुषण भाऊ पवार यांची समाजसेवा ही खरच कौतुकास्पद
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील व तालुक्यांतील भागात असलेल्या अनेक गोरगरिब लोकांना धान्य किराणा कीट वाटप व जनसेवा केली बंजारा क्रांती दल तथा भाजपा ओबीसी मोर्चा बीड जिल्हाद्यक्ष समाजसेवक भुषण पवार यांच्या वतीने करण्यात आले सध्या कोरोना सारख्या भयानक आजारामुळे पुर्ण देश हतबल झालेला आहे केंद्र व राज्य शासन ही हवी ती खबरदारी घेत आहेत लाॅकडाऊन मुळे सर्वजण आप आपल्या घरात कैद झालेले आहेत त्यामुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यात बीड तालुका व शहरात भुषण पवार व त्यांचे मीत्र परीवार खांद्याला खांदा लावून काम केले गहु तांदूळ किराणा किट, सॅनीटायजर, मास्क, हायड्रोक्लोरीक फवारनी जिवनावश्यक वस्तु स्वखर्चाने विविध भागात वाटप करण्यात आले, समाजसेवक भुषण पवार हे नेहमीच सर्वसामान्यांच्या हकेला धावतं असतात आणि तेच त्यांनी या महामारीत जणतेला त्यांनी अन्नधान्य वाटप करुन समाजसेवक असल्याचा पुन्हा एकदा मोठा पुरावा देतं गोरगरीबाच्या ह्रदयावर नाव कोरले आहे बीड व बीड परीसरातील सार्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले अशा या
समाजसेवकाला मानाचा मुजरा नक्कीच त्यांना या गोरगरीबाचे आशीर्वाद भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच ते राजकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमठवतील.मी शेख आमीन माझ्या लेखनीतुन सारांश आपल्या समोर मांडतो आहे धन्यवाद......
