गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ,विजेच्या खांबावरचे तारातुटुन पडल्या!

Beed

गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ,विजेच्या खांबावरचे तारातुटुन पडल्या!

गेवराई/प्रतिनिधी

बीडच्या गेवराई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन महिना संपत आला तरी पाऊसाने हुलकावणी दिलेली आहे यातच आज गेवराई शहरासह काही ग्रामीण भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती पाच वाजेच्या दरम्यान पडलेल्या या पावसाने व वादळी वाऱ्याने गेवराई च्या धोंडराई महसुल मंडळासह अनेक ग्रामीण भागांमध्ये मोठ मोठे झाडे रस्त्यावर उन्मळुन पडले तसेच या प्रकाराने विजेच्या खांबावरील विद्युत तारा तुटल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे.धोंडराई मंडळातील काही भागात बारीक गारांचा पाऊस देखील झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sharing

Visitor Counter