बांधकाम व इतर क्षेत्रातील कामगारांनी एकत्र येण्याची गरज! - प्रमिलाताई माळी

Wadwani

बांधकाम व इतर क्षेत्रातील कामगारांनी एकत्र येण्याची गरज!-प्रमिलाताई माळी

वडवणी/प्रमिला माळी

बांधकाम विभागात काम करणारे व ईतर विभागात काम करणारे कामगार यांनी एकत्र येण्याची गरज असुन आज या कोरोना सारख्या आपत्ती मध्ये आपले उदरनिर्वाह भागवण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार यांना दोन हजार रूपये मंजूर होऊन लाभार्थी यांच्या खातेत २००० रू जमा झालेत.

३२०५१ कामगाराना लाभ मिळाला आहे तर बीड जिल्ह्यात कामगारांची संख्या ५७५०८ नोंदणी झाली आहे, तर जिवंत नोंदणी ३७१९४ आहे , बांधकाम व इतर क्षेत्रातील कामगारानो एकत्र येण्याची गरज प्रमिला ताई माळी ओतारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना अध्यक्षा यांनी केली.

Sharing

Visitor Counter