केज तालुक्यातील वादळी वार्यासह पाऊस, तर एक टेम्पो चे जळुन नुकसान
Kaij

केज तालुक्यातील वादळी वार्यासह पाऊस, तर एक टेम्पो चे जळुन नुकसान
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी या गावी कालच्या वादळी वार्या सह झालेल्या पावसा मध्ये आरविदं श्रीरंग आेव्हाळ याचा आय सी आर टेम्पाें,सध्या लाॅकडाऊन आसल्या मुळे दारातच ऊभा होता.
कालच्या वादळी वार्यासह पाऊस झाला परंतु वादळी वारा असल्याने विद्युत प्रवाहा करणारी मेन लाईन ची तार तुटून टम्पों वर पडल्याने टेम्पो चे खुप नुकसान झाले आहे.
विद्युत प्रवाह करणारी मेन तार तुटुन टेम्पाेवर पडली आणि टेम्पाें चे जळुन भयानक नुकसान झाले टेम्पो लाॅकडाउन असल्याने जागेवर उभा होता.