प्रभाग क्रं १५ मधील खंदक गल्ली रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करा-फय्याज कुरेशी

Beed

प्रभाग क्रं १५ मधील खंदक गल्ली रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करा-फय्याज कुरेशी

बीड नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रं १५ मध्ये खंदक गल्ली च्या रसत्या चे कामचे शासनाच्या वतीने अल्पसंख्याक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू
करण्यात आले होते आमदार विनायक मेटे व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकत्या मुळे हे काम बंद झालेला आहे
हा रस्ता शहरातील मोठें धार्मिक स्थळ हत्तीखाना कृष्णा मंदिर व खासबाग देवी मंदीर आणि जामा मज्जिद आणि मोठ्या शैक्षणिक संस्था बलभीम कॉलेज व मीडिया कॉलेज जाण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे
असे निवेदन कुरेशी फयाज यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना प्रभाग क्रमांक पंधरा मधील खंदक गल्ली अजित पुरा कारंजा रोड त्वरित नाल्यावर रस्त्याचे काम कामगारासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून वरील नाल्यावर रस्त्याचे काम करून घ्यावे नुसता नाविलाजाने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल पुरवण्याच्या परिस्थितीत आमचीही पाऊल उचलण्याची मानसिकता नाही कारण की शासन युद्धपातळीवर कोरोनाविषाणू रडत लढा देत आहे यासाठी आम्हीही शासनाला सहकार्य करण्याची मानसिकता ठेवतो परंतु जनतेला होत असलेल्या त्रासाची आम्हाला जाण असून आमचे मागणीवर पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर नाविलाजाने आम्हाला उपोषण सारखे पाऊल उचलावे लागेल त्याच्या होणाऱ्या परिणामास प्रशासनही तितकेच जबाबदार राहील*

Sharing

Visitor Counter