गेवराई नगर परिषद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा भागवत बिघोत यांची बदली झाल्या बद्दल त्यांना निरोप देताना शेख जावेद सर

Georai

गेवराई नगर परिषद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा भागवत बिघोत यांची बदली झाल्या बद्दल त्यांना निरोप देताना शेख जावेद सर

गेवराई/प्रतिनिधी

गेवराई नगर परिषद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा भागवत बिघोत हे अतिशय कडक आणि शीत प्रिय व्यक्ति हे गेवराई कराना लाभले होते त्यानी चार्ज सभाळल्या पासून नगर परिषद गेवराई चा काम हे उत्तकृष्ट पद्धतीने होत होते प्रत्येक कामा मध्ये जातिने लक्ष देत होते लोकांचे अड़ी अडचणी जाणून घेऊन त्याचे अडचणी निराकरण करत होते त्याची बदली ही औरंगाबाद विभागातील वैजापूर येथे झाली त्याना पुढील कार्ययास हार्दिख शुभेच्छा
शुभेछुक:-शेख जावेद सर बीड प्रसार गेवराई तालुका प्रतिनिधि व मराठवाड़ा न्यूज़ एडिटर ,शेख अफ़रोज़ बीड प्रसार गेवराई शहर प्रतिनिधि

Sharing