बीड जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्य दोन रुग्णांचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मृत्यू!

Beed

बीड जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्य दोन रुग्णांचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मृत्यू!

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर काही तासातच मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टर अशोक थोरात बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली या रुग्णांचा अहवाल आता येण्यातच आहे परंतु त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर काही तासातच मृत्यू झाल्याने सगळयांचे लक्ष अता रिपोर्ट कडे लागले आहेत.

गेवराई येथील एक व्यक्ती डेंगू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला होता तर दुसरी महिला हृदयविकारामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती या दोन्ही रुग्णांना कोरोना चे लक्षण जानवत असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते परंतु स्वॅब घेताच काही तासातच त्या दोघांचा मृत्यू झाला आता त्यांचे रिपोर्ट येणार असुन सगळ्यांचे लक्ष रिपोर्ट कडे आहे अशी माहिती डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली.

Sharing

Visitor Counter