जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज कोरोनाचा पुन्हा एक बळी !

Beed

जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज कोरोनाचा पुन्हा एक बळी !

बीड/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा चांगला शिरगाव झाला असुन कोरोनाने चांगलच कहर केला आहे आज पुन्हा बीड जिल्ह्यात कोरोनामुळे एक बळी गेला.

एका ७८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे या मृत्यु मने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Sharing

Visitor Counter