पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल निकालाची यशाची परंपरा कायम

पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल निकालाची यशाची परंपरा कायम
सर्व शाखेत मुली प्रथम. एकुण 93 % टक्के निकाल
आष्टी/तुकाराम गणगे. तालुका प्रतिनिधी
आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा फेबु / मार्च 2020 चा निकाल जाहीर झाला असून पंडित नेहरू कनिष्ठ महाविद्यालय यांनी उज्वल निकालच्या यशाची परंपरा या हि वर्षी कायम राखली असुन सर्व शाखेतुन मुलिंचा प्रथम क्रमांक आला आहे विज्ञान शाखा - 97.41%, कला शाखा - 80.30%, व्यावसायिक अभ्यासक्रम - 86% असा निकाल लागला असुन एकुण निकाल 93% टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून 249 विद्यार्थी हे डीशटींगशन व प्रथम श्रेणित उतीर्ण झाले आहेत .हा निकाल उचविण्यासाठी उप प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे यांनी अधिक परिश्रम घेतले व कॉपी मुक्त परिक्षा संपन्न झाल्या होत्या , यामध्ये विज्ञान शाखा - कु.शेख सानिया अल्ताफ ( प्रथम ) 86%, गोल्हार रामकृष्ण कानिफनाथ ( द्वितीय ) 84.46%,कु.पवार प्रिया राजकुमार ( तृतीय ) 82.92%,
कला शाखा - कु.कुमकुर निकिता दत्ताञय ( प्रथम ) 84%, कु.करडुळे प्रियंका अशोक ( द्वितीय ) 83.69%, कु.बनकर लता श्रीरंग ( तृतीय ) 82.30%
व्यावसायिक अभ्यासक्रम -Accounting & office management -कु.शेख समिरा रियाज ( प्रथम ) 72.76%, दिंडे कानिफनाथ धर्मनाथ ( द्वितीय ) 71.69%, कु.वाल्हेकर टिंकल गणेश ( तृतीय ) 70.61%, Auto mobile technology - देशपांडे हरिष आशिष ( प्रथम ) 76.15%, नरवडे नामदेव सुभाष ( द्वितीय ) 74.15%, गिरी मारूती राजेंद्र ( तृतीय ) 72.61%, Elect.technology -सोनवणे रुषीकेश गोवर्धन (प्रथम ) 72.15%, शेख दस्तगीर मुस्तफा (द्वितीय ) 67.69%, आंबेकर मुकेश भानुदास (तृतीय ) 65.07% या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार भीमराव धोंडे , प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत , शिवदास विधाते , दत्तात्रय गिलचे , माऊली बोडखे ,संजय शेंडे व महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी वनवे , उप प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे , प्राध्यापक व ईतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे .