एक आगळा वेगळा कोविड योद्धा किरण कर्डिले यांनी प्रशासनाला लावला हातभार

Ashti

एक आगळा वेगळा कोविड योद्धा किरण कर्डिले यांनी प्रशासनाला लावला हातभार

धानोरा/प्रतिनिधी 

बीड जिल्ह्य़ातील आष्टी येथील कडा गावचे सुपुत्र तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे लिपीक या पदावर कार्यरत असणारे शिक्षक किरण बजंरग कर्डिले या शिक्षकांने कसला GR नसता प्रशासनाला एक मदत म्हणुन अभोंरा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या चेक पोष्ट वरती स्व इच्छेने २१ दिवस काम करतं प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे यांच चौहुबाजुंनी त्यांच्यावर कौतुकास्पद वर्षाव होतं तरी त्यांनी स्व इच्छेने काम केल्याबद्दल त्यांचा त्यांच्या सार्‍या सहकार्यांनी त्यांना कोविड योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले त्या वेळे उपस्थित डॉ.हारकर,डॉ. जमीर सर, पोलीस कर्मचारी नागरगोजे, येवले, आरोग्य सेवक बनकर, राठोड तसेच अनेक आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter