लॉकडाऊन काळातील राज्यातील सर्व प्रकारचे वीज बील माफ करावे-AIMIMपद अधिकारी तहसीलदार याना दिले निवेदन

Beed

लॉकडाऊन काळातील राज्यातील सर्व प्रकारचे वीज बील माफ करावे-AIMIMपद अधिकारी तहसीलदार याना दिले निवेदन

किल्लेधारूर/पईरफा

संपुर्ण देशामध्ये मागील चार महिन्यापासुन  covid 19 या महामारी  मुळे  लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे कारण महाराष्ट्र मध्ये covid 19 च्या रूग्णांची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे  सर्व उद्योग धंदे सर्व कामे हे जनजीवन ठप्प  झालेले आहै त्यामुळे  सर्व सामान्य  मानसाच्या हातात काम नाही उद्दोग नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे त्या कारणाने  त्यांचे  हातावरचे पोट आहे रोने काय करून स्वताच्या व  कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणारे आहेत परेशान  झालेले आहेत  तरी Aimim ची अशी मागणी आहे कि  लाॅकडाउन च्या काळात     महाराष्ट्र शासनाने पाच महिन्याचे लाईट बील माफ करणयात यावा  ही मागणी करण्यात आली  निवेदन देताना Aimim चे प्रभारी सिद्दीक भैय्या माजी शहरअध्यक्ष मोबीन सहाब शेख आसिफ,शेख असलम विशाल वाघमारे शेख अजहर अफरोज पठान इत्यादी  उपस्थित होते

Sharing

Visitor Counter