सावधान!कोरोना स्वतःला व कुटुंबाला वाटवा!
Beed

सावधान!कोरोना स्वतःला व कुटुंबाला वाटवा!
बीड/प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात भीती निर्माण झाली आहे लोकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे
प्रशासन वारंवार लोकांना सांगत आहे की लोकांनी कोरोना सारख्या आपत्तीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे कामाशिवाय घराबाहेर पडू नये जरी घराबाहेर पडला तर सॅनिटायझर,मास्क वापरावा व गर्दी करणे टाळावे परंतु या पैकी आपन काहीच करत नाही कारण आपण कोरोना ला गांभीर्याने घेतलं नाही
लोकांना आता सावधान व्हा कोरोना आता आपल्या घरापर्यंत आला आहे त्याला वेळ लागणार नाही आता घरात शिरण्यासाठी आपण आपल्या कुटुंबाची काळजी कशा प्रकारे घेऊ शकता हे विचार करा घरीच राहा, सुरक्षित राहा.
