यशवंतराव चव्हाण नाट्यगृह चौक, क्रांती नगर , सय्यद नगर पांगरी रोड, राऊत रेसिडेन्सी इत्यादी ठिकाणी सॅनिटायजर फवारनी
Beed

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह चौक, क्रांती नगर , सय्यद नगर पांगरी रोड, राऊत रेसिडेन्सी इत्यादी ठिकाणी सॅनिटायजर फवारनी
बीड/प्रतिनिधी
आज बुधवार दिनांक 22 जुलै 2020 रोजी लोटस हॉस्पीटल व परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह चौक, क्रांती नगर तहसील कार्यालय च्या पाठीमागे, सय्यद नगर पांगरी रोड, राऊत रेसिडेन्सी शाहूनगर, सावतामाळी चौक,भगवान बाबा स्मशान भूमी,दुधाळ कॉलनी बार्शी नाका,येथे सोडियम हायप्रोक्लोराईड ची फवारणी अग्निशमन दलाचे करण्यात आली वाहन क्र. एम.एच.23 एफ.5218 द्वारे श्री.कानतोडे व्ही.एम,धायतडक बी ए, जंगले के.बी,केंद्रे जी.के,बहीर एस.डी (वा.चा.) यांच्या मार्फत करण्यात आली.
