धारूर शहरातील कोरोना पेशंटची स्थिरावण्याची स्थिती असतानाच धारूर कारांना आणखी एक धक्का

Beed

धारूर शहरातील कोरोना पेशंटची स्थिरावण्याची स्थिती असतानाच धारूर  कारांना आणखी  एक धक्का

किल्ले धारूर प्रतिनिधी,

काल दि 23/07/2020 रोजी अयोध्या नगर भागातील73वर्षीय पुरुष पोजिटीव्ही निघाल्याने धारूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  माघील काही दिवसात धारूर मधील अशोक नगर भागातील पुण्यावरून आलेला 10 वर्ष्याचा मुलगा कोरोना पोजिटीव्ही आल्याने अशोक नगर भाग हा अनिश्चित काळा करता कंटेन्मेंट झोन घोषित केले होता व तो भाग हा काल दि23/07/2020 रोजी कंटेन्मेंट झोन शिथिल करण्यात आला असून धारुर करांचे भीतीचे वातावरण दूर होणारच होते परंतु त्या रात्री आलेले दुसरे रिपोर्ट पाॅजीटीव  आल्याने पुन्हा धारूर मेन रोड वरील वडगावकर यांचे घरापासून ते काशिनाथ चौक तसेच वडगावकर गल्ली रोड  त्यासमोरील काळा मारोती मंदिर रोड येतील स्वामी विवेकानंद शाळे पर्यंतचा भाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे .बधितांच्या आंपर्कातील वेक्तींचा शोध सुरू असून बधिताने उपचार घेतलेल्या रुग्णालयातील डॉक्टर सह कर्मचारी यांचे रक्त व लगवी तपासणी यांच्यासह यांच्या कुटूंबियांना कोरोंटाईन करण्यात आले आहेत.संपर्कातील लोकांची माहिती डॉ. लगड, डॉ. अमोल दुबे,यांचे पथक घेत1असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली व काल पाठवलेले 21 ,स्वँबची माहिती आज रात्री येणार आहे ,यात तालुक्यातील चोंडी येथील बाधिताच्या कुटूंबातील 6व्यक्तींचा समावेश आहे यामुळे धारूर कारांना अहवालाची प्रतीक्षा वाढली आहे.

Sharing

Visitor Counter