अरबाज मुसाखान मित्र मंडळातर्फे महेश धांडे यांचा वाढदिवस साजरा

Beed

एडवोकेट महेश धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जुना बाजार बीड येथे अरबाज मुसाखान मित्र मंडळातर्फे महेश धांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो युवा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून एडवोकेट महेश धांडे यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिले समाजसेवा मुसाखान पठाण यांनी आलेले सर्व युवा कार्यकर्त्यांचं आभार मानले.

Sharing

Visitor Counter