बीड शहरातील कंटेनमेन्ट भागात सॅनिटायजर फवारनी

Beed

बीड शहरातील कंटेनमेन्ट भागात सॅनिटायजर फवारनी 

बीड/प्रतिनिधी 

आज शनिवार दिनांक 25 जुलै 2020 रोजी शिवाजी नगर,विद्यानगर पूर्व, स्वराज्य नगर, रहेमत कॉलनी, आनंदनगर, कॅनरा बँक कॉलनी, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा, वीर शिव कॉलनी, पेठ बीड येथे सोडियम हायप्रोक्लोराईड ची फवारणी अग्निशमन दलाचे वा.क्र. एम.एच.23 एफ.5218 द्वारे श्री.कानतोडे व्ही.एम, खारोडे.आर.बी,राठोड एस.एम, वडमारे (वा.चा.) यांच्या मार्फत करण्यात आली.

Sharing

Visitor Counter