सय्यद हुमा हिने १०वी परिक्षेत ७४% गुन घेऊन यश प्राप्त केले

Majalgaon

सय्यद हुमा हिने १०वी परिक्षेत ७४% गुन घेऊन यश प्राप्त केले

माजलगाव/प्रतिनिधी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वार्षिक २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी दिनांक २९रोजी  बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे यामध्ये बुखारी हायस्कूल,माजलगाव ची विद्यार्थिनी सय्यद हुमा हिने ७४% गुण प्राप्त करून आपले यश प्राप्त केले म्हणून सय्यद हुमा ने ७४ गुण प्राप्त केल्यामुळे त्याचा शाळेत व सय्यद परिवारातर्फे गुणगौरव करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

Sharing

Visitor Counter