महसूल पोलिस पथकाची सयुंक्त कार्यवाही,14 लाखांचा मुद्देमाल जप्त!
Beed

महसूल पोलिस पथकाची सयुंक्त कार्यवाही,14 लाखांचा मुद्देमाल जप्त!
प्रतिनिधी/अक्बर शेख
साष्ट पिंपळगाव गोदावरी नदी पात्रतात वाळू ने भरलेली दोन ट्रॅक्टरे पकडली व त्यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे
हि कारवाई गुरुवारी संध्याकाळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल,तहसीलदार श्री.शिंदे यांच्यासह गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, उपनिरीक्षक हनुमंत वारे,तलाठी अभिजात देशमुख, यांच्या सह कर्मचाऱ्यांनी केली.
