ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात गेवराई वंचीत बहुजन आघाडीचे तहसीलदार साहेबांना निवेदन

ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात गेवराई वंचीत बहुजन आघाडीचे तहसीलदार साहेबांना निवेदन
गेवराई/प्रतिनिधी
देशातील ओबीसी समाजाला मंडल कमीशन नुसार दिलेल्या हक्काच्या 27% इरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरू आहे केद्रांतील मोदी सरकार ने ओबीसीच्या हक्काचे आरक्षण मेडिकल कोलेज च्या प्रवेश प्रक्रिया ला राज्य व केंद्दशासित प्रदेशात असणाऱ्या वैद्यकीय संस्था मध्ये ओबीसी आरक्षण लागु न केल्यास वंचीत बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आशा ईशारा गेवराई नायब तहसीलदार अशोक भंडारि यांना दिलेल्या निवेदनात दिला असून यावेळी निवेदन देताना वंचीत बहुजन आघाडी चे नेते सय्यद सुभान सोनार समाजाचे सुधेश पोतदार वंजारी समाजाचे डॉ नागरे रामप्रसाद माळी समाजाचे दिपक जंवजाळ धनगर समाजाचे कांता नाना गायके तेली समाजाचे अभिजित बरकसे लोहार समाजाचे विलास वावगणे शिवाजी वावधने भिल्ल समाजाचे एकलव्य बरडे बंजारा समाजाचे रामेश्वर चव्हाण कुणबी मराठा समाजा वचिष्ठ आबुज गोसावी समाजाचे भगवान शिंदे कार समाजाचे विठ्ठल पंडुरे बंटी सौंदरमल किशोर भोले पप्पु वाव्हळ कैलास भोले सुधाकर केदार प्रदिप शिंदे रमेश राठोड विशाल केदार राहुल त्रिभुवन भागवान मुदँदेशिर रामप्रसाद गायकवाड अमोल चोपडे याकुब अत्तार बाळु पटेकर मिलिंद तायड
अजय वाव्हळ अकाश झोटिंग शद खापरे नंदु वाघमारे बाळासाहेब वाव्हळ सह पदाधिकारी व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
