यू.पी.एस.सी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या शवंतांची पोलीस अधीक्षकांनी मुलाखत

Beed

यू.पी.एस.सी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या शवंतांची पोलीस अधीक्षकांनी मुलाखत

बीड/प्रतिनिधी 

दि.8 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या निकालामध्ये बीड जिल्ह्यामधील यश प्राप्त केलेल्या यशवंतांना पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोद्दार यांनी पोलीस अधीक्षक निवास्थान येथे चहा साठी बोलावून चर्चा केली.तसेच श्री.प्रसन्ना लोध,श्री मंदार पत्की,श्री वैभव वाघमारे यांचा सत्कार केला.भविष्यातील वाटचालीसाठी बीड पोलीस परिवाराकडून शुभेच्छा दिल्या.त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे हे हजर होते.

Sharing

Visitor Counter