वार्ड क्रं.15 मधील LED बल्प बसविण्यात समाज सेवक शेख सलमान ला यश
Beed

वार्ड क्रं.15 मधील LED बल्प बसविण्यात समाज सेवक शेख सलमान ला यश
बीड/प्रतिनिधी
आज वॉर्ड क्रं.15 मधील माळी गल्ली व अडत मार्केट रोड या भागातील काही दिवसा पासून LED बल्प बंद होत्या
नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्त्यावर अंधार होता यामुळे लोकांना खुप त्रास होत होता नागरीकांची हि अडचन जानुन तात्काळ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ चे विद्यार्थी बीड जिल्हा अध्यक्ष व समाज सेवक शेख सलमान यांनी नगर परिषद कर्मचारी फेरोज इनामदार यांना फोन करून सगळी समस्या सांगितली व फेरोज इनामदारयांनी याची दखल घेत तात्काळ LED बल्प बसुन घेतले व स्थानिक नागरीकांनी आभार व्यक्त केले.
