बीड धरणे हाऊसफुल शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा करावे जिल्हाधिकारी कडे - यासेर चाऊस यांची मागणी

बीड धरणे हाऊसफुल शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा करावे जिल्हाधिकारी कडे - यासेर चाऊस यांची मागणी
बीड/प्रतिनिधी
बीड शहरात सध्या आठ ते दहा दिवस आड पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे यामुळे शहरात पावसळात ही पाणी टंचाई ची समस्या शहरात निर्माण झाले आहे आज बीड शहराला माजलगाव व पाली येथील बिंदुसरा धरणातुन पाणी पुरवठा होत आहे या दोन्ही धरणात मुबलक पाणी आहे व हे दोन्ही धरणे हाऊसफुल झाले आहे बीड शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा करावे अशी मागणी युवा नेता यासेर चाऊस व त्यांच्या मित्रमंडळ तर्फे मा.जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदन द्वारे मागणी केली आहे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्न स्वता लक्ष देऊन सोडावे कोविड १९ विषाणूच्या पासुन लढण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे स्वच्छतेसाठी दररोज पाणी ची आवश्यकता आहे यासाठी बीड नगर परिषद व जीवन प्राधिकरण नी बीड शहरात दोन दिवसा आड पाणी पुरवठा जास्त दाबाने सोडावे दोन्ही धरणे हाऊसफुल असताना केवळ वितरण यंत्रणा कुचकामी होत असल्याने पुरेसे पाणी बीड शहरात नळाला दोन दिवस आड पाणी पुरवठा करावी अशी मागणी यासेर चाऊस यांनी मा.जिल्हाधिकारी साहेबा कडे निवेदन द्वारे केली आहे या निवेदन ची दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी साहेब लवकरत लवकर बीड शहरात दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्या बाबत नगर पालिका विभागास आदेशीत करण्यात येतील.
