आज बीड जिल्ह्यात 106 कोरोना रुग्णांची भर

Beed

आज बीड जिल्ह्यात 106 कोरोना रुग्णांची भर

कोविड -१ ९ दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ०९ वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ६२३ पॉझिटिव्ह:-१०६  निगेटिव्ह : -५१७

अंबाजोगई 14,बीड 18,आष्टी 04,केज 10,माजलगावात 19,धारूर 19,गेवराई 07,पाटोदा 06,परळी 06,शिरूर 02,वडवणी 01,अशा एकूण =106 कोरोना रूग्णाची भर आज बीड जिल्ह्यात झाली आहे. 

Sharing

Visitor Counter