आज बीड जिल्ह्यात 106 कोरोना रुग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात 106 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१ ९ दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ०९ वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ६२३ पॉझिटिव्ह:-१०६ निगेटिव्ह : -५१७
अंबाजोगई 14,बीड 18,आष्टी 04,केज 10,माजलगावात 19,धारूर 19,गेवराई 07,पाटोदा 06,परळी 06,शिरूर 02,वडवणी 01,अशा एकूण =106 कोरोना रूग्णाची भर आज बीड जिल्ह्यात झाली आहे.








