केज पोलिस दलातर्फे पथसंचलन करण्यात आलं
Beed

केज पोलिस दलातर्फे पथसंचलन करण्यात आलं
केज/प्रतिनिधी
मोहरम व गणेश विसर्जन निमित्ताने २९ रोजी केज पोलीस दलातर्फे धारूर चौक, मंगळवार पेठ,आंबेडकर चौक,रोजा मोहल्ला,कानडी रोड याठिकाणी रुट मार्च काढण्यात आला रूट मार्चमध्ये सहभागी त्रिभुवन साहेब व पोलीस कर्मचारी होते.
