केज पोलिस दलातर्फे पथसंचलन करण्यात आलं

Beed

केज पोलिस दलातर्फे पथसंचलन करण्यात आलं

केज/प्रतिनिधी 

मोहरम व गणेश विसर्जन निमित्ताने २९ रोजी केज  पोलीस दलातर्फे धारूर चौक, मंगळवार पेठ,आंबेडकर चौक,रोजा मोहल्ला,कानडी रोड याठिकाणी रुट मार्च काढण्यात आला रूट मार्चमध्ये सहभागी त्रिभुवन साहेब व पोलीस कर्मचारी होते.

Sharing

Visitor Counter