नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
Beed

नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
बीड/प्रतिनिधी
डॉ.वासुदेव नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देताना डॉ. रोहित गायकवाड, डॉ. संभाजी वायबसे,मा.राजाभाऊ नेहरकर,सुर्यकांत चाटे, नागेश कोकीळ आदी उपस्थित होते.
